नेतृत्वगुण ही एक कला आहे. तिला घासून पुसून लख्ख करत राहावे लागती. ही नेता आणि बॉस याच खूप फरक असतो. कोणत्याही समुदायात काम करताना नेतृत्वगुणांची आवश्यकता असते. इतरांप्रती सहानुभूती, हक्कांविषयी आदर नसेल तर तुम्ही नेते नाही. नेतृत्व हे सर्वसमावेशक असलं पाहिजे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
आवर्जून पाहावे असे
महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे : https://www.youtube.com/watch?v=Vet6uo5IRqg
अठरा विश्वे दारिद्र्याच्या छाताडावर उभा राहिलेला मसाला'किंग' - https://www.youtube.com/watch?v=VwZh2dmcMgM
विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे (आ.ह.साळुंखे यांची मुलाखत) - https://www.youtube.com/watch?v=m3SLVnKEYDM
📘फेसबुक - https://www.facebook.com/insiderthemedia
🐦ट्विटर - https://twitter.com/insiderthe4?t=3Nc...
📸 इन्स्टाग्राम - https://instagram.com/insiderthe4?igs...
▶️ YouTube - https://www.youtube.com/@theinsider1
📧- Gmail - [email protected]