MENU

Fun & Interesting

Good Touch - Bad Touch, मुलांशी कधी आणि कसं बोलायचं? | ChikuPiku Expert Talks with Anuja Kulkarni

Video Not Working? Fix It Now

https://www.youtube.com/playlist?list=PLKY_bUS-FcU5DF4ahW1ViWV3-dtP40EdG आजकाल आपण आपल्या आजूबाजूला लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना ऐकतॊ तेव्हा मन सुन्न व्हायला होतं पण काळजी करत बसण्यापेक्षा मुलानांच या विषयी जागरूक करायला नको का? अगदी लहान वयापासूनच मुलांशी Good Touch आणि bad Touch याविषयी बोलायची गरज आहे. या विषयावर आपण आज बोलणार आहोत बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याशी. अनुजा कुलकर्णी यांनी याच विषयांवर विविध शाळा आणि संस्थांबरोबर काम केलं आहे आणि करत आहेत . 00:00 Intro 01:00 कुठल्या वयापासून Good Touch - Bad Touch बद्दल बोलायचं? 04:24 ह्या विषयावर कसं बोलायचं? How should we talk about Good Touch - Bad Touch? 07:27 मुलांच्या safety साठी त्यांना independent करणं का महत्वाचं आहे? Why is it important to make children independent? 08:45 मुलांच्या boundaries ना आदर करणं म्हणजे काय? Respecting a child's boundaries 13:38 CCTV लावला म्हणजे मूल safe आहे का? Do CCTVs ensure your child's safety? 16:02 आपली भीती न दाखवणं का महत्त्वाचं आहे? Let's not pass on our fear onto our children 17:27 Good Touch - Bad Touch कसं शिकवायचं? How can we teach Good Touch - Bad Touch? 22:36 मुलांना मारणं या Bad Touch चे भयंकर परिणाम काय? The horrible effects of hitting your children 24:15 तुमचं मूल तुमच्याशी मोकळेपणाने कधी बोलेल? Is your child able to freely talk to you? 29:46 मुलांना आणि मुलींना वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे का? Is there a need to talk with boys and girls differently? 31:48 मूल वाईट अनुभव शेअर करतं तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असावी? When a child shares a bad experience with you, how should you handle the situation? To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-stories Follow us on: https://www.facebook.com/ChikuPikuFun https://twitter.com/ChikuPikuFun https://www.instagram.com/chikupikufun/ https://www.linkedin.com/company/chik... संपर्क : 9172136478 Whatsapp us on - 93078 74027 अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Comment