गोरखगड, एक अविस्मरणीय अनुभव ❤️ | Gorakhgad fort trek | one of the most thrilling trek |
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात देहरी गावाजवळ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणारी किल्ल्यांची जोडगोळी आहे. त्याचे नाव आहे मच्छिंद्रगड व गोरक्षगड.
गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे.
गडाचा उपयोग हा प्रामुख्याने टेहळणी साठी होत असावा. अजस्त्र अश्या सुळक्यामुळे हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षण राहिले आहे.
मी किल्ले आणि मंदिरांवर व्लॉग बनवतो, त्यामुळे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद
how to reach gorakhgad fort?
#gorakhgad #fortsinmaharashtra #murbad #historicalplaces #maharashtratourism #chatrapatishivajimaharaj #trekking #travelvideo #sahyadri #sahyadrimountains #gadkille #trekking #trekkingvlogs