MENU

Fun & Interesting

Grandparenting, आजी-आजोबा आणि पालकत्व | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 59

Amuk Tamuk 23,247 1 day ago
Video Not Working? Fix It Now

आजी-आजोबा का महत्वाचे असतात? आजी-आजोबांचा घरात role काय आहे? आजी-आजोबा आणि आई-वडिलांचं पालकत्व यात काही मर्यादा आखाव्या लागतात का? घरामध्ये Good Cop-Bad Cop असे रोल्स करावे लागतात का? आजी-आजोबांसाठीचे Do’s & Don’ts काय आहेत? घरातल्या भांडणांमुळे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Grandparents play a vital role in a child’s upbringing, providing love, wisdom, and a strong sense of family. But how do we balance their involvement with parental responsibilities? In this insightful conversation with Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist), we explore the fine line between parenting and grandparenting, the importance of setting healthy boundaries, and whether grandparents should sometimes take a step back. We also discuss the impact of the "Good Cop-Bad Cop" dynamic at home, essential do’s and don’ts for grandparents, and how family conflicts can affect children. If you're navigating the challenges of parenting with grandparents in the mix, this episode is a must-watch! Don’t forget to like, share, and subscribe for more thought-provoking discussions. #Parenting #Grandparents #ChildPsychology आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child Psychiatrist. Host: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Editors: Rameshwar Garkal. Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus

Comment