आम्ही गेलो नाशिक मधील Grape Embassy ला 😍 | द्राक्षांच्या मळ्यातील फेमस मिसळ | S For Satish | Nahik #GrapeEmbassyNashik #NashikZatkaMisal #NashikGrapeCity #sforsatish आम्ही दोन दिवसाची नाशिक फॅमिली ट्रिप काढली होती. नाशिकमध्ये फिरण्यासाठी खूप आहे. पंचवटी, तपोवन, सप्तशृंगी अशी बरीच ठिकाणे आहेत. नाशिक मधील द्राक्ष जगप्रसिद्ध आहेत. या नाशिकमध्ये मिसळ सुद्धा खूप फेमस आहेत. आम्ही नाशिक मधील Grape Embassy या हॉटेलात भेट दिली. या ठिकाणी झटका मिसळ खूपच लोकप्रिय आहे. द्राक्षांच्या मळ्यात मिसळ खाण्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येतो. या Grape Embassy हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी भरपूर लांबून लोकं येतात. फॅमिली सोबत गाड्या घेऊन बरीच मंडळी या ठिकाणी आली होती. आम्ही या ठिकाणी झटका मिसळ आणि लस्सी सोबत मूग भाजीचा बेत केला. आम्हाला येथील मिसळ आवडली. लहान मुलांना खूप आवडेल अशी हि जागा आहे. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेट लवकरच, तुमचे खूप आभार !
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy