गेल्या दोन दिवसांपासून सोशल माधम्यावर चर्चा आहे GROK ची. या एआय तंत्रज्ञानाद्वारे विकसित केल्या गेलेल्या CHATBOT ने अशी काही राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली आहेत की त्यामुळे एकच धमाल उडवून दिली आहे. पण काय आहे हे ग्रोक...पुढे त्याचा वापर कसा होऊ शकतो..
#grok3 #fake #grok #grok3 #maharashtrapolitics #prashantkadam