MENU

Fun & Interesting

Grow your Money, Psychology of Money Part 2 | @SudhirKhot Dhan Daulat with Shardul Kadam #AmukTamuk

Amuk Tamuk 5,770 11 hours ago
Video Not Working? Fix It Now

Psychology of Money या धनदौलत च्या series मध्ये पहिल्या भागात आपण पैसा व मानसिकता या बद्दल माहिती करून घेतली आहे. ह्या भागात आपण कमावलेला पैसा कसा वाढवायचा? खर्च कसे सांभाळायचे? Assets आणि Liabilities म्हणजे काय? कोणत्या गोष्टी केल्याने Financial stress टाळता येतो? Loan कडे काय पद्धतीने बघितलं पाहिजे? Financial Freedom म्हणजे नेमकं काय? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपण या एपिसोडमध्ये सुधीर खोत(Founder-Financial Fitness) पैसे आणि मानसिकता यावर आपण धन दौलत ची ही series करतोय. या Series चा दुसरा भाग नक्की पूर्ण बघा. फ्री वेबिनार साठी संपर्क करा! Want to be a part of the Financial Fitness community and take control of your financial future? Click and register now at https://tinyurl.com/sudhirkhot-financial-fitness! https://www.linkedin.com/in/sudhirkhot/ धन दौलत ह्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बऱ्याचदा सगळयात जास्त दुर्लक्ष आर्थिक बाबींकडे करतो! सगळ्यात जास्त घातक बाब म्हणजे आपल्याला आपले finances माहिती नसणं, ते क्लिष्ट वाटणं त्याबद्दल एक भीती वाटणे! म्हणूनच अमुक तमुक हा नवीन शो घेऊन येत आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या आर्थिक पैलूंवर त्या त्या विषयातील महिरथींसोबत गप्पा मारणार आहोत आणि ती भीती दूर करणार आहोत. In the first episode of the Dhan Daulat series, we explored the connection between money and mindset. In this episode, we dive deeper into crucial financial aspects: How to grow the money you earn? How to manage expenses effectively? What are assets and liabilities? What practices help in avoiding financial stress? How should one approach loans? What exactly is economic freedom? To discuss these important questions, we have Sudhir Khot (Founder - Financial Fitness) sharing his insights. Through this series, Dhan Daulat, we aim to explore various dimensions of money and psychology. If you haven't watched the first episode yet, make sure to check it out! मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sudhir khot(Founder Financial Fitness) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts #DhanDaulat

Comment