"गुढीपाडवा विशेष" झटपट तयार होणारी साग्रसंगीत चमचमीत थाळी।Gudhipadwa special Thali। Veg thali recipe
नमस्कार मंडळी 🙏 तुम्हा सर्वांना "गुढीपाडव्याच्या" "मराठी नवीन वर्षाच्या" खूप खूप शुभेच्छा🙏 आज आपण "गुढीपाडवा विशेष"योग्य नियोजन करून झटपट तयार होणारी, सग्रसंगीत चमचमीत "थाळी" तयार करतोय. गोडाच्या पदार्थासह संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे.अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना आवडेल अशी ही थाळी आहे. तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला ही थाळी नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा,आवडली असेल तर लाईक करा👍🏻 शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा🙏☺️
सनसमारंभासाठी थाळी
https://youtube.com/playlist?list=PLGoDBkV_x3-iu-tXI8TI2WpRpgTgoJLxm&si=k5PXaDQ2pBcbu6NW
काजू, पनीर रेसिपी आणि संपुर्ण स्पेशल थाळी
https://youtu.be/51RTuO7WoGg?si=9ElA-p6eM19zVlC8
Veg kofta curry & special thali
https://youtu.be/L4v_UnjTM6k?si=IxFZlm5vaCfHyjdk
Maharashtrin recipe
https://youtube.com/playlist?list=PLGoDBkV_x3-jkuUbQnVtIG-p9YxB6d6kv&si=_ESjoxJA82a9i7qZ
Breakfast recipe
https://youtube.com/playlist?list=PLGoDBkV_x3-jrJi41kwAr8sb5yHaVzaEB&si=Hp9qPNnJChgUb4Nm
चमचमीत भाज्या
https://youtube.com/playlist?list=PLGoDBkV_x3-gPWrKfZVPUk_MC7XbDC-k6&si=rcVGo6PsySWfz_s5
#aartisrecipemarathi#gudipadwaspecialthali#gudhipadwaspecialrecipe#vegthalirecipe#specialvegthali#maharashtrianthali#गुढीपाडवास्पेशलथाळी#गुढीपाडवास्पेशलमराठमोळीथाळी#गुढीपाडवास्पेशलथाळीरेसिपीमराठी#shreekhandrecipe#shreekhandPurirecipemarathi#madhurasrecipemarathi#thali#saritaskitchen#maharashtrianthali#gudipadwaspecialthalibyaartisrecipemarathi#marathirecipes
Thankyou for watching 🙏