MENU

Fun & Interesting

Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; लक्षणे व उपचार पाहा

Loksatta 32,142 1 month ago
Video Not Working? Fix It Now

Guillain Barre Syndrome: काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका ६५ वर्षीय महिलेला हाता-पायांत झिणझिण्या येऊ लागल्या. हा त्रास हळूहळू गंभीर होऊन तिच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवू लागला. त्यामुळे तिला हालचाल करणेही अशक्य झाले. तिला कंबरदुखी, सौम्य ताप आणि हलक्या स्वरूपाचे जुलाबही सुरू झाले. त्यामुळे तिला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्या मेंदू आणि मणक्याचे स्कॅन करण्यात आले, परंतु त्यातून ठोस निदान झाले नाही. मात्र, स्पायनल फ्लुईड चाचणीत अल्ब्युमिनोसाइटोलॉजिकल डिसोसिएशनचे निदान झाले. त्यातून तिला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) निष्पन्न झाले. पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय विभाग आता या प्रकरणी सज्ज झाला आहे. संबंधित परिसरात परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक पाठवण्यात येणार असल्याचं सुद्धा समजतंय. नेमकं या आजाराविषयी आपल्याला आतापर्यंत काय काय समजलंय ते आपण या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया. #pune #desease #maharashtra #India #guillainbarresyndrome #guillainbarre You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi About Channel: Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8 #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews Subscribe to our network channels: The Indian Express: https://www.youtube.com/c/indianexpress Jansatta (Hindi): https://www.youtube.com/c/Jansatta The Financial Express: https://www.youtube.com/c/FinancialExpress Express Drives (Auto): https://www.youtube.com/c/ExpressDrives Inuth (Youth): https://www.youtube.com/c/InUthdotcom Indian Express Bangla: https://www.youtube.com/c/IndianExpressBangla Indian Express Punjab: https://www.youtube.com/@indianexpresspunjab Indian Express Malayalam: https://www.youtube.com/c/iemalayalam Indian Express Tamil: https://www.youtube.com/@indianexpresstamil Connect with us: Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive Twitter: https://twitter.com/LoksattaLive Instagram: https://www.instagram.com/loksattalive/ Website: https://www.loksatta.com/

Comment