एक किलो गूळ कैरीचे लोणचे साठीचे साहित्य -
गूळ - ३०० ते ४०० ग्रॅम (आवडी प्रमाणे कमी जास्त)
मोहरी डाळ - १०० ग्रॅम. (छोटे १० चमचे).
काश्मिरी मिर्ची पावडर - ६० ते ७० ग्रॅम. (छोटे ४ ते ५ चमचे ).
बडीशेप - १० ग्रॅम.( छोटे ५ चमचे )
मेथी दाने - १० ग्रॅम. ( छोटे २ चमचे )
खडा हिंग - छोटा खाण्याचा एक चमचा.
सुंठ पावडर - छोटे दोन चमचे.
कलोंजी - छोटा १ चमचा.
लवंग - ७ ते ८.
मिरी - १० ते १२.
हळद - छोटा २ चमचा.
मीठ - छोटा ४ चमचा.
शेंगदाणा तेल - एक ते दिड वाटी.
मसाला तयार केल्यावर त्याची चव घेणे आणि कमी जास्त मीठ, मिर्ची असेल तर टाकणे.
माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
https://youtu.be/UqBxOMokeQU
कारल्याचे लोणचे | karlyache lonache
https://youtu.be/rtX0SKoaH0g
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
https://youtu.be/UqBxOMokeQU
कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे.
https://youtu.be/FlUhock9Faw
झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे.
https://youtu.be/IAMfrkMn4zk
लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.
https://youtu.be/nTLjWWdN0UU
बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे
https://youtu.be/S3g2HmWYVAo
घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.
https://youtu.be/ErJnoiNXJKQ
लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने.
https://youtu.be/ZTk5UlUHJ9o
चटकदार लोणचे मसाला.
https://youtu.be/rDiYrrC6wFE
घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर.
https://youtu.be/UzVYaQtUytE
घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह
https://youtu.be/7XQWE851zx8
काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये
https://youtu.be/tailgly92Jc