पाट देसाई वाडी मित्र मंडळ आयोजित भव्य डबल बारी भजनाचा तिरंगी सामना
🔥🔥 नामवंत भजनी बुवा श्री गुंडू सावंत ❌ बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री विनोद चव्हाण
श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ
बुवा श्री गुंडू सावंत
पखवाज वादक- विराज बावकर
तबला वादक- सुबोध मालनकर
#dabalbaribhajan #gundusawant