#latamangeshkar #nageshadgaonkar #shrinivaskhale #saregamamusic #marathisongs #trending #tribute #youtube #indianmusic #marathimusic
Original Credits:
Distributors : Saregama Publishing and LatinAutorPtef
Song: Hachi Nem Ata Na Fire Maghari
Artist:Lata Mangeshkar
Album: Abhang Tukayache
Music Director: Shrinivas Khale
Lyricist:Sant Tukaram Maharaj
Song Credits:
Direction & Camera:Kapil Jagtap
Singer/Artist: Nagesh Adgaonkar
Mix/Master/Editing: Swanand kulkarni(SK Studio)
Tabla: Rohan Pandharpurkar
Pakhwaj: Siddhesh Undalkar
Violin: Pradnya Desai
Harmonium: Swanand Kulkarni
Taal: Vishwas Kalamkar
Tanpura: Ujwal Gajbhar
Nivedan: Swamiraj Bhise
पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत्मखूण आहे. प्रेमाचं आगर असलेल्या पांडुरंगाला संतांच्या समवेत भेटायला लाखो वारकऱ्यांचा मेळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. या वारीत हा पांडुरंग वारकऱ्यांसोबत रोज चालतो, फुगडी खेळतो, दोन घास जेवतो आणि रिंगणात लोळतोसुध्दा..! त्यामुळेच या पांडुरंगाला भेटण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. ही वारी जशी पायी आहे तशीच ती अभंगांमध्ये भान हरपून जाण्याचीसुध्दा..! म्हणूनच या वारीच्या वाटेवर विठ्ठलाची स्वरसेवा व्हावी या हेतूने “भेटी लागी जीवा” ही सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहोत.