There is increasing demand for herbal hair oil for fast hair growth. Long and thick hair, shiny hair is everyone's dream, but which oil is best for your hair? Obviously it is not one for all.For customised hair oil selection, you need to know the specific qualities of common oils that can be applied on your scalp like coconut oil, sesame oil, mustard oil, almond oil, castor oil. Apart from this, ghee can also be used for hair in some cases. this video throws light on this topic.
केसांच्या वाढीसाठी कोणते तेल लावू? केस गळती थांबवणारे तेल सुचवा, हेअर ऑइल चा एखादा चांगला ब्रँड सांगा, एरंड तेल केसांना चालते का? केस गळणे थांबवण्यासाठी खोबरेल तेल पुरेसे आहे का? केसातील डँड्रफ कसा घालवू? टक्कल पडणे कसे थांबवू? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. Hair oil, hair care, hair growth, hair problems हे तर आता कॉमन डिस्कशन चे विषय बनले आहेत. केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्याचबरोबर हेअर ऑइल विकणाऱ्यांचा व्यवसाय सुद्धा! खरं तर हेअर ऑइल हे केसांची फक्त ट्रीटमेंटच नाही, तर तो केसांच्या रुटीन चा भाग असला पाहिजे. नियमितपणे तेल लावले, तर हेअर ऑइल चा ब्रँड शोधण्याची विशेष गरज पडणार नाही! केसांना लावण्यासाठी खोबरेल तेल, तीळ तेल, बदाम तेल, एरंड तेल, मोहरी तेल आणि तूप असे अनेक पर्याय असू शकतात कोणी? कधी? कसे वापरावे? ते व्हिडिओ मधून जाणून घेऊयात.
डॉ तुषार कोकाटे
Mob. 9960209459
This video also includes information about
hair care
oil for hair
scalp nourishment
केसांची काळजी
केसांना तेल लावावे का?
केसांच्या वाढीसाठी उपाय
केसांसाठी घरगुती उपाय
घनदाट केसांसाठी
long strong hair
almond oil for hair
castor oil for hair
mustard oil
dandruff solution
केसगळती उपाय
वात कमी करण्यासाठी 10 घरगुती उपाय
https://youtu.be/70_7tPutp3Q
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq&si=dfecaxVvTiLlmehD
वात कमी करण्याचे उपाय: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
दूध तुपाचे 21 फायदे
https://youtu.be/m85qqymW18E?si=ARfc_fEUdOgXKrCm
पित्त होण्याची कारणे
https://youtu.be/107AUTBLSho?si=mj2njgMB8yms2OkM
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
https://youtu.be/WidQy7VOFU8?si=ITDsEHrfD7eh4GSB
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq&si=MXKJji8RCQcH15Nm
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.