MENU

Fun & Interesting

टोकन यंत्र - अंतर बदलणे+खत व बियाणे.. Hand push seeder with fertilizer Distance change 9" To 12 "

Video Not Working? Fix It Now

या वेबसाईट ला भेट द्या :https://www.krushidut.com/?m=1 Join whatsapp 👉🏻 https://chat.whatsapp.com/IXNCUcYpUlXHxQA3NljMmy 1) या टोकण यंत्राच्या मदतीने एकाच वेळेस खत व बियाणे टोकण करता येते. 2) दोन ओळीतील अंतर 18इंच किंवा 2 फुट करता येईल. 3) बियांतील अंतर 9 इंच किंवा एक फुट करता येईल. खताचे प्रमाण कमी जास्त करता येते. 4) बियांणे एका ठिकाणी संख्येत 1,2,3,4,5 कमी-जास्त करता येते. 5) एक एकर टोकण करण्यासाठी तीन तास वेळ लागेल. मानवचलीत पेरणी यंत्र : https://www.krushidut.com/2023/06/PERNI-YANTRA.html

Comment