पौष्टिक खसखशीची खीर-बाळंतिणीसाठी आणि लहान मुलांसाठी । Healthy Poppy Seeds Kheer Recipe
ही खीर अतिशय पौष्टिक आहे. विशेषत: बाळंतिणीसाठी अतिशय उपयोगी आहे. तसेच लहान मुलांना किंवा काही आजारपणानंतर येणार्या अशक्तपणावर उपाय म्हणून ही खीर जरूर करून बघा.
Music from Appuseries.com
साहित्य --
1) 2 टेबलस्पून खसखस
2) 10 बदाम
3) 1 टीस्पून साजुक तूप
4) दोन ते अडीच वाट्या दूध
5) 2 टेबलस्पून खडीसाखर
6) 4/5 केशराच्या काड्या
7) अगदी थोडं जायफळ
8) बदाम+पिस्त्याचे काप
Ingredients --
1) 2 tbs poppy seeds
2) 10 almonds
3) 1 tsp pure ghee
4) 2 to 2+1/2 cup milk
5) 2 tbsp sugar
6) little saffron
7) little nutmeg powder
8) almond + pistachios pieces