आजपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होते आहे. यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींची गोष्ट आम्ही तुमच्या भेटीला आणतो आहे. नवरात्रीच्या आजच्या पहिल्या दिवशी भेटूया अभिनेत्री आणि आता दिग्दर्शिका होत असलेल्या स्नेहल तरडे यांना. धर्मवीर या चित्रपटात त्यांनी साकारलेली बिर्जे बाई अनेकांना आवडली. आता स्नेहल या फुलवंती या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. पहा स्नेहल प्रविण तरडे यांची गोष्ट.
#snehaltarde #herstory #तिचीगोष्ट #rajshrimarathishowbuz #navratrispecial #marathiactress #marathientertainment #marathipodcast #celebritypodcast #interview #dharmaveer2
#Phullwanti
Her Story ft. Vanashree Joshi Pande - https://youtu.be/jAR7-gyfOSE
Her Story ft. Megha Dhade - https://youtu.be/AhDoLqYnGV4
Her Story ft. Suruchi Adarkar - https://youtu.be/AJ4NoH9_gXM
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: https://story.snapchat.com/p/16a91788-51c9-451b-bf0b-8b27497fd436/827105165832192