🚩गोव्यातील छत्रपतींचे स्वराज्य ? 🚩
जाणून घेऊयात शिव शंभू छत्रपतींच्या गोव्यावरील लढ्याच्या माध्यमातून त्यांची दुरदृष्टी आणि धर्मा विषयीच्या विचारांचा एक वेगळाच पैलू...
मला समजलेले शिवराय भाग ९ च्या माध्यमातून
लेखक, शिक्षक व दुर्ग अभ्यासक श्री संदीप मुळीक सरांकडून....
गोमंतकीय दक्षिण दिग्विजय !
(00:00) : Episode Start
(04:10) : शिक्षकाच्या नजरेतून महाराज शिकवताना
(06:55) : पुस्तकाच्या पलीकडील इतिहास
(10:48) : शिक्षक ते इतिहासाचे लेखक
(15:11) : गोव्यातच किल्ले का निवडले ?
(20:00) : शिवाजी महाराज गोव्यात केव्हा आले ?
(25:19) : शंभू महाराज विरुद्ध पोर्तुगीज
(36:00) : गोवन भाषेवर झालेले पोर्तुगीज अतिक्रमण
(40:28) : स्वराज्याच्या दृष्टीने गोवा
(44:33) : पोर्तुगिजांचा धार्मिक अत्याचार
(51:00) : गोमंतकीय दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने शिवरायांचे गुणविशेष