तयार झालेले पापड - प्रमाण 1 किलो बटाटे 250 ग्रॅम साबुदाणे 50 ग्रॅम हिरवी मिरची 1चमचा भरून बारीक मीठ अर्धा कप पाणी - कोमट 4किलो बटाटे - प्रमाण 4 किलो बटाटे 1 किलो साबूदाणा 200 ग्रॅम हिरवी मिरची 50 ग्रॅम बारीक मीठ(४चमचे) पाणी लागेल तस् घ्या..१ ग्लास