#paneerrecipes #paneerbhurji #masteerrecipes
पनीर हा मुळचा उत्तर भारतातून आलेला पदार्थ असला तरी आता तो संपूर्ण भारतात रुजलेला आहे. पनीर पासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। पण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत। Though Paneer and its recipes originated from Northern India, now entire India has accepted Paneer and various recipes are made all over India. However, how to make Paneer at home with ease is shown in this video.