#BBCMarath #Horseriding #OldMan #Maharashtra #DramaticVideos #ViralVideo
पुणे जिल्हयातल्या खेड तालुक्यातील चिंचोशी गावचे मधुकर पाचपुते यांना लोक 'मधुनाना' म्हणतात. त्यांचा बैलगाडा शर्यतीमध्ये हात सोडून घोडेस्वारीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. वयाच्या 75 व्या वर्षी हात सोडून घोडेस्वारी करत असल्याने सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येतंय. 16 फेब्रुवारीला निमगाव दावडी गावात झालेल्या शर्यतीत देखील त्यांनी हात सोडून घोडी चालवली.
पण हा नाद त्यांना लागला तरी कसा? आणि आजही हे प्रेम ते कसं जोपासतायत? पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट - राहुल गायकवाड
शूटिंग - प्रदीप खेंगरे
एडिटिंग - अरविंद पारेकर
निर्मिती - गुलशनकुमार वनकर
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... https://www.bbc.com/marathi/resources/idt-1d2e0101-2090-4567-bcdf-30321a2ffd2b
*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi