Horse Riding : 5 वर्षांच्या चिमुकला जेव्हा ताशी 40-50 KM वेगाने घोडेस्वारी करतो | BBC News Marathi
#BBCMarathi #HorseRiding #Horse
केवळ 5 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव जोशिथ छत्रपती आहे. तो सध्या अंगणवाडीत शिकतो. पण तो जेव्हा घोड्यावर बसतो तेव्हा तो ताशी 40 ते 50 किमी वेगाने घोडा पळवतो. आंध्र प्रदेशमधील तिम्मापुरम गावाजवळच्या किनाऱ्यावर जेव्हा तो टोपी घालून घोडा फिरवतो तेव्हा अनेकजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi