भारतीय सणवार, लग्नकार्ये कोणत्या मुहूर्तावर करावीत, इत्यादी कारणांसाठी पंचांगाची मदत घेतली जाते. मात्र पंचांग बघणे अनेकांना अवघड वाटते. वास्तविक हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, की हे तितके अवघड नाही. संपूर्ण व्हिडीओ पहा, आणि पंचांग बघण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
Indian festivals, auspicious timings for weddings, and other important events are often determined with the help of a Panchang. However, reading a Panchang can seem difficult for many. In reality, after watching this video, you’ll realize that it’s not as hard as it seems. Watch the entire video to learn an easy way to read a Panchang.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा:
गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
For more guidance, contact:
Gaurav Deshpande: 7776816161
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook: https://www.facebook.com/DeshpandePanchang/?locale=hi_IN
Instagram: https://www.instagram.com/deshpandepanchangastro/?hl=en
WhatsApp: https://tinyurl.com/DeshpandePanchangAstroChat
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Disclaimer:
ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत.
मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे.
Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.
#astrologer #astrology #jyotishshastra #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra #shubhamuhurat #mahurat #muhurat #muhurattrading #shubh #shubhaghadi