मित्रहो पावसाला सुरवात झाली आहे. पण मान्सुनला सुरवात झाली नाही. वळीवाचा पाउस चक्रीवादळामुळे जोरदार कोसळतो. पावसात कोकणात मज्जा असते. शेतीच्या कामाला जोर येतो तसेच समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खाडीतल्या मासेमारीला जोर असतो.
चडणीचे मासे, येंडीचे मासे, शेंडीचे मासे असे मासे पकडण्याच्या पावसातल्या अनेक पद्धती तुंम्हाला पहायला मिळणार. आज या व्हीडीओ मध्ये बारीक गरीने मासे पकडण्याची पद्धत आपण बघणार आहोत. या मध्ये बारीक गरीने पीठ लावुन वा भोंग्याचे मांस लावुन कपटे, शेंगटी, फळे हे छोटे मासे कसे पकडले जातात हे तुंम्हाला पहायला मिळणार आहे.......
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb