मित्रांनो मागील दोन विडिओ मध्ये आपण मध्ये आपण रातांबे काढणे आणि कोकम बनवणे हे टॉपिक कवर केले, ते विडिओ पाहिले नसाल तर त्यांची लिंक खाली दिलेली आहे.
.
.
1) चला रातांबे काढायला
विडिओ लिंक: https://youtu.be/r5j9pcgSfDw
2) कोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत
विडिओ लिंक: https://youtu.be/P6KvqjU7E0g
.
या विडिओ मध्ये आपण कोकम अमृत कस तयार करतात, ते पाहणार आहोत..
.
.
Instagram/Facebook :- @yesmaharaja
.
.
#कोकम_सरबत
#कोकण
#YesMaharaja