जय हरी विठ्ठल
भक्तीमार्गात हरिनामाच्या जपाचे फार मोठे महत्त्व आहे. सर्व साधुसंतांनी हरिनामाच्या जपाचा महिमा गायला आहे.
तर हा हरी नामाचा जप कसा करावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा...
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे