MENU

Fun & Interesting

साडेसातीत नक्की काय केलं पाहिजे..?

Vaicharik Kida 48,189 7 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी, 'साडेसाती' बद्दल प्रत्येकाच्या मनात भीती आणि कुतूहल असतं. शनि साडेसाती म्हणजे एखाद्याच्या परीक्षेचा काळ असं म्हंटलं जातं. आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू असताना साडेसाती सुरू झाल्यावर अनपेक्षित घटना घडू शकतात. पण हे असं नक्की का होतं ? शनीबद्दल लोकांच्या मनात एवढी भीती का आहे ? खरंच शनि एवढा वाईट ग्रह आहे ? साडेसातीत तुमच्या आयुष्यात कुठल्या चांगल्या घटना घडू शकतात ? आणि या काळात कुठली काळजी घेतली पाहिजे? या आणि अशा प्रत्येकाच्या मनात कुतूहल असणाऱ्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी वैचारिक किडावर आल्या आहेत ज्योतिषाचार्य सुपर्णा नाईक. हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...! तुमच्या आमच्यातला वक्ता: सुपर्णा नाईक ---------------------------------------------------------------------------- नवीन किडेबाज टी-शर्ट - https://kidebaj.com/ कर्म टी-शर्ट - https://kidebaj.com/products/karma-black-t-shirt चक्र टी-शर्ट - https://kidebaj.com/products/chakra-t-shirt ---------------------------------------------------------------------------- वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा. https://marathikida.in/vk-volunteer वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा. https://marathikida.in/speak-on-vk ---------------------------------------------------------------------------- 0:00 - ओळख 1:07 - साडेसाती म्हणजे काय? 1:52 - साडेसाती मध्ये वेगळं काय असतं? 3:23 - साडेसातीचा काळ अवघड असतो का? 4:44 - शनि न्यायाचा कारक का? 6:03 - एखादा ग्रह किंवा देव खरंच वाईट असतो का? 7:22 - अनुभव 8:44 - साडेसाती मध्ये सगळ्या गोष्टी टाळणे योग्य आहे का? 10:00 - शनि हा किंग मेकर कसा असू शकतो? 11:23 - चांगला माणूस कसा ओळखावा? 11:55 - साडेसाती मध्ये कोणत्या राशीवर सर्वात जास्त वाईट प्रभाव होतो? 15:30 - श्रीमंत लोकांना साडेसातीचा त्रास होत नाही का? 17:15 - ज्योतिषाच्या अभ्यासाची सुरुवात 18:54 - साडेसाती येणाऱ्या लोकांनी करावे हे उपाय 22:43 - शनि साडेसाती मध्ये हे करू नये ---------------------------------------------------------------------------- वैचारिक किडा चे सभासद व्हा: युट्युब https://www.youtube.com/c/vaicharikkida फेसबुक https://www.facebook.com/vaicharikkida इंस्टाग्राम https://www.instagram.com/vaicharikkida ट्विटर https://twitter.com/vaicharikkida ---------------------------------------------------------------------------- आमच्या इतर वाहिन्या : मराठी किडा https://www.youtube.com/@MarathiKida खादाड किडे https://www.youtube.com/@KhadadKide ---------------------------------------------------------------------------- चलचित्रण: प्रशांत शेळके संपादन: अनिरुद्ध जोशी दिग्दर्शन: सुरज खटावकर संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: ईशा वाळेकर #vaicharikkida #motivation #inspiration #saturn #shani #sadesati #astrology #zodiacsigns #astrologicalremedies #kingmaker #jyotish #planetaryinfluences #spiritualguidance

Comment