*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे* 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण*
( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
*रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत
*आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण*
**रविवार दि. 20/11/2022 रोजी* अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण*
🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी*
5) *काथ्या प्रशिक्षण*
_*२ दिवसीय प्रशिक्षण*_
शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
(किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
*प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे
6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण*
*रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी
7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण*
*रविवार दि.25/12/2022 रोजी*
बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
*संपर्क -*
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
7588523978
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
https://www.facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
https://youtube.com/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
*कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
*गुगल मॅप -*
https://maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
शेती विषयी माहिती व शंका समाधानासाठी
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
https://www.facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
https://youtube.com/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw लाईक कमेंट शेअर,व सबस्क्राईब करा
कृषि तंत्र निकेतन गृफ मध्ये सामील होण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
कलम बांधणी विषयी हे व्हिडीओ पहा
बांबू लागवडीच्या जाती
https://youtu.be/8iM9nMeWGAc
बांबू लागवड
https://youtu.be/oAcunsgdGNc
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
https://youtu.be/UqiJD_NYp
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
https://youtu.be/JpHmpLI0LXE
लिंबू वर कोपाईज कलम
https://youtu.be/Gq2mZ7KmlOk
कोय कलम
https://youtu.be/gsqqbBm0XyM
आंबा खुंटी कलम
https://youtu.be/sSVTzdjKU4A
काजू ग्राफ्टीग
https://youtu.be/evAdPw7EsYk
आंबा खुंटी कलम
https://youtu.be/sSVTzdjKU4A
भेट कलम
https://youtu.be/7ywJ0xiaZWE
काजू मृदकाष्ठ कलम
https://youtu.be/evAdPw7EsYk
काजू स्वयंभू कलम
https://youtu.be/kjdzYHOBv9k
गुटी कलम
https://youtu.be/6sPE8Oa3RYg
डोळा कलम
https://youtu.be/A0FA987q7YM
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
https://youtu.be/KgQ_n0XcC5s
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
https://youtu.be/foDgd-qGA1o
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063