अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
#pavbhaji #streetfood #masteerrecipes
पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन खासियत बाजार -
इथे मिळतील तांब्या पितळ कांस्य लोखंडाची भांडी … नविन तसेच ॲन्टीक… साईज वजन किंमत जाणून घेण्यासाठी
क्लिक करा 👇🏻👇🏻
www.khasiyatbazaar.com
किंवा
what’s app 7304494848 करा 🎁
पाव भाजी हे निर्विवादपणे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड. पाव भाजीचं नाव जरी मुंबईशी जोडलं गेलेलं असलं तरी पाव भाजी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। या विडिओ मध्ये पाव भाजी बनवण्याची सोपी पद्धत दाखवण्यात आली आहे. Pav Bhaji is a one of the most street foods in India. Even though the dish is ascribed to Mumbai it is made all over the country with different variations. In this video the simple way of making basic Pav Bhaji is shown.