MENU

Fun & Interesting

Hrishikesh Joshi Interview | गोष्ट संयुक्त मानापमानाची | दिलखुलास गप्पा | बोलभिडू बाल्कनी | Kolhapur

BolBhidu 136,326 4 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #Hrishikeshjoshi #filmindustry Timestamps 00:00 – ट्रेलर 02:53 – मुलाखतीची सुरवात 03:25 – हृषीकेश जोशी यांचं बालपण आणि कोल्हापूर बद्दलचे किस्से 05:02 – कोल्हापूर शहर कस छान आणि निसर्गरम्य आहे 08:46 – राजर्षी शाहू महाराज आणि कोल्हापूरची कर्तुत्ववान माणस 11:34 - फावला वेळ आणि सकारात्मक कोल्हापूरकर 13:00 - कोल्हापूरच्या लोकांची विनोदबुद्धी कशी आहे ? 15:49 - कोल्हापूर मधल खाणं पीणं, तांबडा पांढरा रस्सा.... 19:28 – कोल्हापुरी लहेजा बद्दल जोशींना काय वाटतं ? 20:00 – वडाप शब्द कसा आला त्याबद्दल 21:40 – पत्ता सांगण्याची कोल्हापूरकरांची आगळीवेगळी पद्धत 22:40 – कोल्हापूरमधले वैशिष्ट्यपूर्ण अवलिया कलाकार 31:00 - भारतातला पहिला फिरता रंगमंच कसा आला 32.35 – कोल्हापूरकर आणि निवांतपणा 33:56 – कौशल्यपूर्ण मजेशीर कोल्हापूरकरांबद्दल 35: 18 – कोल्हापूरकरांच्या विनोद बुद्धीबद्दल 38: 30 – हृषिकेश जोशी यांच्याकडे ह्युमर कुठून आला..? 40: 12 – कोल्हापूर आणि अंत्यसंस्कार 42:20 – कोल्हापूरकर आणि शिव्या 45:11 – अभिनेता म्हणून घडताना कोल्हापूरचे असण्याचा काय फायदा झाला.. 52:32 – हृषिकेश जोशी यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नावेळेचा किस्सा. 54:15 – हृषिकेश जोशी यांना भेटलेली अनोखी आणि विनोदी माणसं 1:00:40 - पोस्टर बॉइज सारखा चित्रपट निवडतांनाची भूमिका कशी होती? 1:05:53 – 'गोष्ट संयुक्त मान अपमानची' नाटकाबद्दल. 1:14:18 – मुलाखतीचा शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment