Husband Wife Comedy |वाडीवरचे नवरा बायको|Married life | Shadi ke baad | Marathi funny/comedy video
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी लघुपट 👉 'वाडीवरचे नवरा बायको'😄😄👫
मित्रांनो आपल्यापैकी काहीजणांची लग्ने झाली असतील तर काहीजण बिन लग्नाचे असतील.पण नवरा बायकोची भांडणे बघायला सगळ्यांनाच गंमत वाटत असेल. बघुया तर वाडीवरचे नवराबायको विशल्या आणि अंकिता यांच्यामध्ये काय काय गमती जमती होत आहेत. त्यासोबतच आगीत तेल ओतायला आलाय मेहुणा वैब्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा😃😃👍👍 संपूर्ण व्हिडिओ बघा.
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story'
Introducing the short comedy and 'Husband Wife of Vadi'( Vadivarche Navra Bayko) #navrabayko #husbandwife #mazibayko