नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून माती विना शेती म्हणजे हायड्रोपोनिक्स चारा, या चाऱ्याचे महत्व बघणार आहोत. दुग्धव्यवसाय,शेळीपालन या मध्ये महत्वाचा ठरणारा घटक म्हणजे हायड्रोपोनिक्स चारा, आपण जमीन नसताना सुद्धा शेळीपालन,दुग्धव्यवसाय करू शकतो. एक एकरचा चारा आपण हायड्रोपोनिक्स सिस्टम मुळे 1 गुंठयात काढू शकतो. तर आपण सर्व माहिती घेऊ.
पत्ता- जगदंब हायड्रोपोनिक्स फलटण जि. सातारा
विशाल माने मो नं- 9834290497
#हायड्रोपोनिक्स_चारा #Hydroponics_fodder #kisan_agrotech
Hello farmer friends, today through this video we are going to see the importance of hydroponics fodder without soil farming. Hydroponics fodder is an important factor in dairying, goat rearing, we can do goat rearing, dairy farming even when we don't have land. One acre of fodder can be extracted in 1 goontha due to hydroponics system. So we get all the information.
Address- Jagdamba Hydroponics Phaltan Dist. Satara
Vishal Mane Mo No- 9834290497