MENU

Fun & Interesting

या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले? I Satara and Kolhapur I Tararani I Shahu

The Marathi Bana 852,980 3 years ago
Video Not Working? Fix It Now

छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने मिळवलेले स्वराज्याचे पुढच्या काहीच वर्षात दोन तुकडे झाले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात वारसाहक्काचे भांडण सुरु झाले. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलेल्या ताराराणी आणि नुकतेच औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या संभाजीपुत्र शाहू यांच्यात हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान खेड कडूस च्या लढाईत झाले. या लढाईमुळे स्वराज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. आज पाहूया याच लढाईचा इतिहास..... #tararani #shahu #shivaji #maharaj #swarajya #dhanaji #aurangzeb #mughal #maratha #swarajya #saudamini आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - https://youtu.be/i_yg6BNPxAU https://youtu.be/FXz5JDadGrE https://youtu.be/HGSDZKoNQzg https://youtu.be/uGAZcoeDHb0 https://youtu.be/3ckkWoqz-Dg https://youtu.be/YZflpSghLwU https://youtu.be/OAlt03K3cgo https://youtu.be/YD8ZuTzT-cc https://youtu.be/54CVTyTC2ko https://youtu.be/H0KtotFtNfI चॅनल ला Subscribe करा https://www.youtube.com/channel/UCVjq.. वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ! https://amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर https://amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar https://amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख https://amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे https://amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील https://amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे

Comment