रस्त्यावरचा पाणीपुरीची चव घरी येतंच नाही I हा १ मसाला वापरा १०० % तुम्ही बघताच बनवाल I Pani Puri I
#panipuri #panipurirecipes #Shandarmarathirecipe #streetfood #rodsaidpanipuri #nasta #nashtarecipes #nashta #instantpanipuri #marathirecipe #snacks #snacksrecips #recipe #foodi #cooking #videos
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
सफेद वाटाणे २ कप ( ५०० ग्राम ) रात्रभर पाण्यात भिजत ठेव ऐकीव ४ तास गरम पाण्यात भिजत ठेऊ शकता /Soak white peas 2 cups (500 grams) overnight in hot water for 4 hours.
चवीनुसार मीठ व पाव चमचा हळद वापरून वाटाणे कुकर मध्ये शिजवून घ्या /Cook the peas in a cooker using salt and a teaspoon of turmeric according to taste.
३० ग्राम चिंच गरम पाण्यात २५ मिनिट भिजत ठेवा /Soak 30 grams of tamarind in hot water for 25 minutes.
१०० ग्राम गूळ /100 grams jaggery
पाव चमचा काळीमिरी पावडर /teaspoon black pepper powder
चवीनुसार काळ मीठ /Seasoning salt to taste
पाव चमचा लाल तिखट /1/2 tsp Red Chilli
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ जुडी पुदिना /1 sprig of mint
अर्धी जुडी कोथिंबीर /Half a sprig of coriander
१५ हिरव्या मिरच्या ३ इंच आलं /15 green chillies 3 inch ginger
२ लिंबू चा रस /Juice of 2 lemons
२ चमचे जिरे पावडर /2 tsp cumin powder
२ चमचे चाट मसाला /2 teaspoons of chaat masala
दीड चमचा पाणीपुरी मसाला /One and a half spoon panipuri masala
२ चमचे काळं मीठ /2 tsp black salt
अर्धा ते १ चमचा चवीनुसार मीठ /Half to 1 teaspoon salt as per taste
४ उकडलेले बटाटे /4 boiled potatoes
२ कांदे बारीक कापलेलं /2 onions finely chopped
थोडीशी कोथिंबीर /A little coriander