MENU

Fun & Interesting

गुप्तधन - मराठी कथा I मराठी भयकथा I GUPTA DHAN- Marathi Katha I Marathi Bhaykatha

Video Not Working? Fix It Now

काही वेळा आपल्या लोभापायी माणूस आपलेच नाहीतर आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करून टाकतो माझ्या या 'मराठी कथा' चॅनल वर आपले स्वागत आहे. माझ्या या कथा तुम्हांला हसवतील, रडवतील, प्रेरणा देतील आणि घाबरवतीलही या कथा तुम्हांला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातील यांची मला खात्री आहे. यातील काही कथा सोडून बाकी सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी अथवा घटना किंवा स्थळांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. Website - www.marathikathaa.com My Email : - [email protected] Facebook - www.facebook.com/marathikathaa16

Comment