कैरीचे पन्हे I ना साखर ना गूळ १ वर्ष टिकणारे नैसर्गिक पद्धतीने बनवा कोणीच न दाखवलेले | Kairi Panha I
#कैरीचेपन्हे #kairipanha #Shandarmarathirecipe ##kairipanharecipe #kairipanhasirup #kairi #sharbat #kairishardat #sharbatrecipe
#marathirecipes #recipe #summer #summerrecipes #softdrinksrecipe #softdrinks #aampannarecipe #aampanna
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा किलो कैरी / half a kilo of raw curry
कैरीला १० मिनिट स्टीम द्या / steam the curry for 10 minutes
१ चमचा जिरे पावडर / 1 tsp cumin powder
अर्धा चमचा काळी मिरी पावडर / half tsp black pepper powder
१ चमचा काळं मीठ / 1 tsp of salt
अर्धा चमचा वेलची पावडर / half tsp cardamom powder
अर्धा कप पुदिना / half a cup of mint
३०० ते ४०० ग्राम खडी साखर मिक्सरला बारीक वाटून घ्या / grind 300 to 400 grams of granulated suger in a mixer
२ वाटी खडी साखर साठी १ वाटी पाणी वापरा / use 1 cup of water for 2 cups of granulated suger
हिरव्या रंगाचा फूड कलर पाव चमचा / green food coloring 1/4 tsp
कैरीच्या पान्ह्याला घट्ट पणा येण्यासाठी ४ ते ५ मिनिट शिजवून घ्या / cook the curry leaves for to 5 minutes to get firmnes
गॅस बंद करून कैरीचा पन्हयांमध्ये १ लिंबाचा रस वापरा / switch off the gas and use the juice of 1 lemon in curry water