दसरा आरवलीचा २०१८
श्री देव वेतोबा देवस्थान, आरवली
ता. वेंगुर्ला , जि. सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य असे गांव.... आरवली.
आरवली नांव समोर आल्यावर आपल्यासमोर येते ते , श्री देव वेतोबा देवस्थान.
'श्री देव वेतोबा देवस्थान ' महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणुन ओळखले जाणारे
जागृत देवस्थान.
संकटातून तारणारा आणि भाविकांच्या नवसाला पावणारा अशी
ख्याती असलेला आरवलीचा '' वेतोबा ''. नाथपंथीय सिद्ध पुरुष श्री भुमैया याने
शाबरी विद्येच्या सहाय्याने श्री देव वेतोबाची स्थापना केली .आरवलीतील
श्री देव वेतोबा आणि श्री देवी सातेरी या दोन्ही देवता गावच्या ग्रामदैवता म्हणून
ओळखल्या जातात . श्री देव वेतोबाचा विजया दशमी दिवशी होणारा वार्षिक
दसरा सोहळा म्हणजेच मोठ्या थाटामाटाने साजरे होणारे लग्न , अर्थात ......
....... शिवलग्न
छाया चित्रण - श्री. उदय मेस्त्री
फोन नं. ८६५२६६७४४९ / ९८९२९६५९१५
माहिती संकलन आणि लेखन - श्री. उदय मेस्त्री
श्री. उमेश मेस्त्री
श्री. प्रमोद मेस्त्री
संकल्पना - श्री. उदय मेस्त्री
श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी , आरवली
सुत्र संचालन - सौ. ऋतुजा साळगांवकर , आरवली