"निर्भय बनो"
दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी गडचिरोली येथे झालेल्या निर्भय बनो या सभेत युवा वक्ते श्री. गोविंद पोलाड यांनी आपले मतप्रदर्शन केले.
उत्तम वक्ते आणि कवी असलेले गोविंद पोलाड हे शिक्षणाने इंजिनिअर (अभियंता) असून, वर्धा जिल्ह्यातील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शासकीय यंत्रणांकडून होणारा अधिकारांचा गैरवापर तसेच लोकशाही व संविधानिक मर्यादांचे उल्लंघन यांवर श्री. पोलाड यांनी परखडपणे आपले विचार मांडले. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणार्थ जनतेने जागरूक राहावे असे आवाहन श्री. गोविंद पोलाड यांनी श्रोत्यांना केले.
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
#govindpolad #maharashtra #trending #marathinews #politics #asimsarode #nirman #vishwambharchaudhari #nirbhaybano #bjp #congress #ncp #shivsena #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #rohitpawar #sharadpawar #uddhavthackeray #babasahebambedkar #shivajimaharaj #jaybhim #modified #amitshah #uddhavthackeray #election #sabha