माथेरान नष्ट होत आहे..😢 I Matheran is Dying I अभिव्यक्ती I Abhivyakti
माथेरान नष्ट होत आहे..
मुंबईपासून अतिशय जवळ असलेलं आणि पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं असलेलं माथेरान हे थंड हवेचं ठिकाण नष्ट होत आहे.का..? कशामुळे..? कुणामुळे..? माथेरान नष्ट झालं तर काय अनर्थ ओढवेल..?
हा विशेष एपिसोड नक्की पहा.
धन्यवाद..
#matheran #environment #maharashtra
Mail : ravindrapokharkar1@gmail.com
Music Courtesy :
youtube audio library
nostalgia - (no copyright)