टोमॅटो पिकाला पहिली ड्रेंचींग केमिकल बुरशीनाशक व कीटकनाशकाची करणे टाळावे, त्यामुळे पिकाच्या मुळीवर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी कन्सर्ट एक लिटर + प्रबियोन एक लिटर ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर जैविक ड्रेंचिंग केल्यास झाड खूप छान पद्धतीने सेट होऊन लवकर फुटवे निघण्यास मदत होते
#टोमॅटो #ड्रेंचिंग #टोमॅटोबायोफेर्टीलाझर #नत्रस्फुरदपालाश #tomato #biofertilizers #tomatomanagment #tomatofarming #agriculture #agrisearch #koncert #probion #nashikfarmer