MENU

Fun & Interesting

आनंदी हॉटेलमध्ये जेवण करून गेलो आयकिया Ikea 😍 | Anandi Restaurant | S For Satish | Lower Parel

S FOR SATISH 73,386 6 days ago
Video Not Working? Fix It Now

आनंदी हॉटेलमध्ये जेवण करून गेलो आयकिया Ikea 😍 | Anandi Restaurant | S For Satish | Lower Parel #AanandiHotelLowerParel #NonVegHotelLowerParel #AanandiMalvaniHotel #sforsatish प्रांजू आणि प्रदनु दोघांना घेऊन आम्ही मुंबई मध्ये फिरायला गेलो होतो. दुपारचे जेवण आम्ही लोअर परेल येथील आनंदी हॉटेल मध्ये केले. या आनंदी हॉटेलमध्ये मालवणी आणि कोल्हापुरी पद्धतीचे छान जेवण मिळते. या ठिकाणी मच्छी थाळी त्यामध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, बोंबील थाळी, कोळंबी थाळी असे विविध थाळी फेमस आहेत. मटण आणि चिकन थाळी सुधा या ठिकाणी खूपच फेमस आहे. आम्ही मटण थाळी, सुरमई थाळी आणि पापलेट थाळी घेतली. खेकडा लोलीपोप, कोळंबी तंदूर असे विविध पदार्थ चाखले. मुलांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून आम्ही जवळच्या गार्डन मध्ये फिरायला गेलो. मुलांनी तिकडे मस्त मजा केली. तिथून जवळ आयकिया शोरुम आहे तिथे आम्ही भेट दिली. दिवसभराचा संपूर्ण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्‍की सबस्क्राईब करा. आनंदी रेस्टॉरंट - मालवणी, कोल्हापुरी शॉप नंबर ८, वडाची चाळ, दीपक टॉकीज जवळ, लोअर परेल, मुंबई - १३ संपर्क - 81041 67467 https://maps.app.goo.gl/6A6qpbAfnknAdWJ4A आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel - https://youtube.com/@SatishRatate https://youtube.com/@PranjuPradnuMummy

Comment