एक नाही दोन नाही तब्बल ५१ गदेचे मालक अस्सल पैलवान अस्लम काझी (कुस्ती सम्राट).यांना जवळून जाणुन घेण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मुलाखत ही एका व्हिडीओ मध्ये अपुरी पडत होती म्हणून भाग १ व भाग २ अशी विभागणी करावी लागली कारण त्यांच कर्तुत्व तेवढ महान आहे.शब्द अपुरे.
मला कॅमेरासमोर बोलता येत नाही पन मि प्रयत्न करत आहे.आपल्याला खेळ आणि महाराष्ट्रातील खेळाडूंचे मनोधैर्य कसे वाढवता येईल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कसे करतील त्यांच्या समस्याचे कसे निवारण करता येईल .पडद्या मागे असलेल्या खेळाडूंना सर्वांन समोर आणून प्रसिद्धी कसे मिळेल हे बघायच आहे.आणि हाच आपला उद्देश आहे.
subscribe करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला लावा... Share करा आणि सर्वांना share करायला लावा.सपोर्ट करा .🙏🏻
जय हिंद 🇮🇳
🌐What's app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा .
👇
https://chat.whatsapp.com/G0ZyLRRyhW64ineYHf35hh
🌐INSTAGRAM
https://www.instagram.com/ssg_sportshow_g/
🌐Facebook Page
https://www.facebook.com/SSG-Sport-Show-G-103671968695002/
🌐Twitter
https://twitter.com/SsgSport?s=09
#aslamkazi #aslamkazikusti #aslamkazimulakhat #aslamkaziinterview #maharashtrakusti #ssgsportshowg