MENU

Fun & Interesting

India China relations, War, AI, SuperPower | Shreeram Kunte | The Amuk Tamuk Show EP 87

Amuk Tamuk 107,807 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

भारताचा शेजारी आणि गेल्या काही दशकांपासून शत्रू म्हणजे चीन. पण आपण खरंच चीनला समजून घेतलंय का? गेल्या काही वर्षात झपाट्याने प्रगती करून सर्वच देशांना डोकेदुखी ठरलेल्या चीनचा काय इतिहास आहे? आपण घुसखोर चीनला Boycott करण्याची भाषा करतो पण खरंच भारताला ते शक्य आहे का? एक सामान्य माणूस म्हणून मी चीन का समजून घेतला पाहिजे ? अश्या सगळ्या मुद्द्यांवर या भागात आपण श्रीराम कुंटे (राजकीय अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे .

China has been India’s neighbor and rival for decades, but do we really understand it? In recent years, China has advanced rapidly, becoming a major concern for countries worldwide. What’s the history behind this aggressive nation? We often talk about boycotting China, but is that really possible for India? And why is it important for an ordinary person like me to understand China? In this episode, we have discussed all these issues with ShriRam Kunte (Political Analyst).

श्रीराम कुंटे यांच पुस्तक घेण्यासाठी खालील Link वर क्लिक करा
भिंती आडचा चीन : https://amzn.in/d/3LEn2Lv

PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!

For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/

Corporate Website:- https://pngadgilandsons.com

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Guest: ShriRam Kunte(Political Analyst).
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Dipak Khillare.
Edit Assistant: Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcasts

00:00 - Introduction
04:01 - Understanding China
11:34 - History of China and India
27:23 - Cultural differences between China and India
42:18 - How did China become a superpower?
59:14 - AI and China
1:06:55 - How can India become a manufacturing hub?

Comment