हरिभक्त पारायण बाबासाहेब इंगळे महाराज हे महाराष्ट्रातील किर्तन परंपरेतील अत्यंत लोकप्रिय कीर्तनकार आहेत . ते विनोदाचार्या म्हणूनही ओळखले जातात . ते बिड जिल्यातील वडवणी तालुक्यातील आहेत .