Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
मंडळी राखाडी रंग म्हणजे सुज्ञपणाचं आणि अनुभवाचं प्रतीक आहे. काळा आणि पांढरा रंग एकत्र मिसळून राखाडी रंग तयार होतो म्हणजेच एकप्रकारे हा रंग तारतम्य दर्शवतो निसर्गात या रंगाची लयलूटच पाहायला मिळते. अहो आपल्याला मिळणार जीवन सुद्धा या राखाडी रंगांच्या ढगात लपलंय लपलंय नाही का? यातून आपण एवढाच शिकायचं कि काळआणि पांढरं म्हणजेच किंवा वाईट आणि चांगलं यांच्यातला समतोल साधायचा आज मी सुद्धा काळ्या पांढऱ्या पदार्थांचं समतोल मिश्रण करून हि रेसिपी करण्याचा एक प्रयोग केलय
तो कसा झालाय ते मला सांगा हा प्रयोग आहे त्यामुळे इम्प्रोव्हिसशन तुम्ही तुमच्या अनुभवानुसार करू शकता विडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लीके सहारे करा चॅनेल सुब्स्क्रिब करा
#dhoklarecipe
#gray
#unique
#innovative
#dhoklaincooker
#grayfood
#navaratridhamaka
#greycolor
#ricerecipe
#idlibatter
#nooniongarlicrecipe
राखाडी ढोकळा
1 वाटी काळे उडीद 1 bowl of whole black lentils.
2 वाट्या तांदूळ (उकड्या) 2 bowls of boiled rice
1 वाटी ब्लॅक beans 1 bowl of black beans
1 छोटा चमचा मेथी दाणे 1 small teaspoon of fenugreek seeds.
मिरची
मिरपूड
आल्याचा छोटा तुकडा
फोडणीसाठी तेल मोहरी जिरं हिंग
Instant साठी इनो Eno
धान्य स्वच्छ धुऊन वेगवेगळं भिजत ठेवायचं All 3 ingredients washed and soaked overnight separately.
कमीत कमी 4 तास किंवा रात्रभर
वेगवेगळं वाटून एकत्र करावं वाटतानाच त्यात एक मिरची आलं मिरपूड आणि मीठ घालावे वाटलेलं मिश्रण फेटून घ्यावं Made a paste in a grinder, kept separately. In a vessel, I added rice, black beans and lentil paste in equal proportion. Mixed it well and got a perfect gray shade. Adjusted the consistency with water. Added salt ginger chilli paste as per the taste. Then added 1 spoon of Eno fruit salt.
Greeced the vessels, transferred the mixture into it and steamed in the cooker without whistle for 15 minutes.
एका भांड्याला तेल लावून मिश्रणाचा पातळ थर घालावा कुकर मध्ये ठेऊन 15 मिनिटे वाफवून घ्यावं
थंड झाल्यावर ढोकळ्याच्या वड्या पाडाव्या
तेलात मोहरी जिरं हिंग आणि थोडं पाणी घालून ती फोडणी ढोकल्यावर ओतावी Prepared a tadka in oil with mustard, cumin, asafoetida, curry leaves and added little water into it. Fluffy Dhokla is ready.
चटणीसाठी
1 कप काळे तीळ Black sesame 1 cup
1 कप कारळे तीळ Karale sesame 1 cup
2 कप खोबरं- 1 cup dry coconut
2 spoons peanuts
1 कप ओला नारळ 1 cup fresh coconut
लाल तिखट- 1 teaspoon of red chili powder
मीठ - Salt
आले- Ginger
जिरे - Cumin
मिरची - green chili
Challenge
तीळ आणि कारळे वेगवेगळे भाजावे ते एकत्र करून निम्म्या मिश्रणात कोरडं खोबरं शेंगदाणे भाजून घालावे चवीनुसार तिखट मीठ घालून आधी कोरडी चटणी वाटावी. Both sesame, peanuts and dry coconut
उरलेल्या निम्म्या मिश्रणात ओलं खोबरं मिरची आले घालून पातळ चटणी वाटावी