MENU

Fun & Interesting

क्लास लावून IQ वाढवता येतो? | Dr. Bhooshan Shukla | Behind The Scenes

Think Bank 70,127 3 days ago
Video Not Working? Fix It Now

आयक्यू टेस्ट म्हणजे नक्की काय? प्रत्येकाला आयक्यू टेस्ट करण्याची गरज असते का? माणसाची बुद्धिमत्ता मोजता येते का? तुमचं मूल हुशार आहे हे ओळखायचं कसं? कमी आयक्यू असलेली मुलं यशस्वी होऊ शकतात का? ट्युशन लावल्याने मुलांचा बौद्धिक विकास खुंटतोय का? बुद्धिमान पालकांच्या पोटी बुद्धिमान मुळेच जन्माला येतात का? बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांची मुलाखत... #thinkbankpodcast #parenting #iqtest आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=6JF5RfNc3uU&list=PL3p0a5fvo42eflK8auBfhWIrnx0BC7DoR #thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी! Behind The Scenes : https://www.youtube.com/watch?v=SIn-zM2kz_c&list=PL3p0a5fvo42e7peZOIFbcqHSkbnsZS_l9 ShaharNama : https://www.youtube.com/watch?v=wn9SlCUsG3Q&list=PL3p0a5fvo42f3VO7S5NSm5mjxtcv-q8kK

Comment