MENU

Fun & Interesting

भाड्याने राहत असल्यास वास्तू दोष निवारण करावे का?Is it necessary to remove vastu dosh in rented home

Video Not Working? Fix It Now

वास्तू दोष असलेल्या घरामध्ये राहिल्यास अनेक अडचणी येतात.आजारपण येते, विनाकारणपैसा खर्च होतो, नोकरी व्यवसाययात प्रगती होत नाही, कर्ज वाढते, नातेसंबंध बिघडतात, डिप्रेशन येते, मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही. घर स्वतःच असूद्यात किंवा भाड्याचे पंच तत्वाचे नियम सगळीकडे एक सारखेच असतात. यामुळे वास्तू दोष युक्त घरात राहू नये. वास्तू असतील तर त्यावर उपाय करावेत व समृद्ध जिवन जगावे. नवीन बांधकामा साठी वास्तू शास्त्राच्या नियमानुसार ले आउट मिळतील...... वास्तुदोष निवारण मार्गदर्शन केले जाईल...... वास्तू व ज्योतिष अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.... https://www.facebook.com/shivamastrovastu/ ..... 🖋️ निलेश देसाई . वास्तू व ज्योतिष सल्लागार ....... 🌞 ग्रहांच्या दशा आणि 🏠 घराच्या दिशा तुमचे नशीब बदलू शकतात 🚗💰............. 🏡 वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा ...................... 📱9763975269 website:www.shivamastrovastu.in :- [email protected]............. #vastushastra #vastushastrainmarathi #vastushastraforhomeinterior

Comment