स.न.वि.वि.,
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत राजकारणाचं पत्र.
खरं तर भाऊ तोरसेकरांची ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांनी याआधीही अनेकदा आपले विचार ‘द पोस्टमन’वर मांडलेत. भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक असून, ते निवडणुकांच्या निकालांच्या अचूक अंदाजांसाठी विविध वृत्तवाहिन्या आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली असून, बाळासाहेबांच्या हयातीत त्यांनी “मार्मिक”चे संपादकपद भूषवले आहे. विशेष म्हणजे त्यांचा समाजमाध्यमातील प्रवास ‘द पोस्टमन’ पासूनच सुरु झालाय.
या पत्राच्या माध्यमातून ते राज्यातील आणि देशातील राजकीय स्थितीवर बोलणार आहेत.
पराभवातून काँग्रेस धडा का घेत नाहीये?,
विरोधक मोदी सरकार पाडू शकतात का?
या आणि अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी, त्यांवर चर्चा करण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे भाऊ तोरसेकर यांनी. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी द पोस्टमनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanOfficial?sub_confirmation=1
आमचे वॉर्डरोब पार्टनर:
Janata Khadi Bhandar, 593, Laxmi Rd, opposite Canara bank, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/iNAwUiXUHu63Cbc76
संपर्क: +91 98507 26248
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - https://www.facebook.com/thepostmanofficial
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfkxKGuApCv8YXHBITMxX0RMPyvQVEuyGoItAXJNmsJKnYNAQ/viewform
00:00 सुरुवात
00:55 ओळख
02:26 मोदी सरकार खरंच कमकुवत आहे का?
07:53 केंद्रात ‘महाविकासआघाडी’ सारखा प्रयोग का झाला नाही?
23:16 मोदींच्या policies त्यांच्या बोलण्याच्या विसंगत आहेत का?
30:27 मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या अजेंड्यावर कोणकोणते विषय असतील?
33:44 भाजपने आजवर प्रादेशिक पक्ष संपवलेत का?
42:08 अजित दादांच्या आमदारांमुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मालिन होतीये का?
41:51 काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेतृत्व बदलामुळे काँग्रेसची महाराष्ट्रातील आजची स्थिती सुधारू शकेल का?
53:04 मोदी सरकारची किंवा वैयक्तिक मोदींची कोणती गोष्ट भाऊंना खटकते?
56:33 समापन
#BhauTorsekar #Modi3_0 #IndianPolitics #PoliticalAnalysis #ModiGovernment #BJP #LokSabha2024 #ElectionResults #PoliticsToday #CurrentAffairs #IndianDemocracy #GovernmentDecisions #PoliticalDebate #LeadershipMatters #NewIndia #PoliticalStability #IndiaFirst #ModiWave #NarendraModi #Governance #FutureOfIndia #PolicyMatters #VoterMandate #StrongLeadership #ElectionInsights #IndianElections #NationFirst #ThePostman #Podcast #MarathiPodcast #India