जागनाथ महादेव मंदिर, ठाणे | Jagnath Mahadev Mandir Thane | स्वयंभू जागृत शिवलिंग | Jagrut Shivling
ठाणे Series ला सुरुवात झाली..आणि पहिल्याच भागाला इतका दमदार प्रतिसाद मिळाला की..मग म्हटलं दुसरं ठिकाण पण तितकच धमाकेदार पाहिजे...मग माझी ही शोधमोहीम जाऊन थांबली एका महादेवाच्या मंदिराजवळ...एक अस मंदिर जिथे लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात..आणि होणार का नाही...हे शिवलिंग जागृत आहे..आणि स्वतःहून प्रकट झालंय..! आणि जागृत शिवलिंग मध्ये महादेव स्वतः निवास करतात..! आजच्या भागात आपण "जागनाथ महादेव मंदिर" बघणार आहोत...त्याच बरोबर पहिल्यांदाच AI तंत्रज्ञान वापरून आपण ह्या मंदिराची गोष्ट बघणार आहोत जे आजवर कोणीही नाही केलंय...!
#जागनाथ #जागनाथमहादेवमंदिर #शंकर #शंकरभगवान #महादेव #शिव #शिवभजन #शिवमहापुराण #viral #viralvideo #सनातन #ठाणे #घोडबंदर #गायमुख #बुद्धदेव #jagannath #jagnath #mahadev #mahadevstatus #mahadeva #shiv #shiva #shankarbhagwan #thane #thanenews #ghodbunderroad #gaymukh #sanatandharma #shivling #swayambhu #swayambu #jagrut #jagrutmahadev #jagrutshivling #ai #art #placestovisitinthane #travllingvlog
Places to Visit in Thane
Thane Temple
ठाण्याची मंदिर
ठाण्यात कुठे फिरायच
ठाण्यात काय आहे
Gaumukh gaon
Thane Vlog
Thane Safar
Thane Travel
Thane Places
.
📍Google Map Location
https://maps.app.goo.gl/cLh9RWwusmhCJNDX8