जैन शाही व्हेज पुलाव रेसीपी/Jain Shahi Veg Pulao Recipe@tatyachamala
#Jain Shahi Veg Pulao Recipe #Viral Recipe #Trending Recipe
जैन शाही व्हेज पुलाव रेसीपी/Jain Shahi Veg Pulao Recipe@tatyachamala
#Jain Shahi Veg Pulao Recipe #Jain Pulao Recipe #Shahi Jain Pulao Recipe #Shahi Pulao Ki Jain Recipe @oldygoldyrecipes
About:
हाय
मी तुमची ओल्डी गोल्डी वासंती घोसपुरकर मला स्वयंपाकाचा फार शौक आहे वेगवेगळ्या प्रांतीय आणि अंतरराष्ट्रीय रेसिपी बनवणे आणि खाऊ घालणे हा माझा छंदच म्हणा खुप वर्ष आजारपणात घालवल्यावर जीवन नव्याने जगण्यासाठी मी हा छंद जोपासत आहे मी बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले आहे मे जपानी भाषेचे बेसिक शिकले आणि 3 ते 4 पब्लीशर ची पुस्तके ट्रांसलेट केली आहेत माझ्या या छंदाला तुमची भरभरून साथ मिळाली त्यामुळे तुमचे मनापासून आभार मी खाली माझा ईमेल आयडी देत आहे जेणेकरून तुम्हाला काही जिज्ञासा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता माझे विडिओ पहाता त्याबद्द्ल तुमचे खुप आभार आणि ते आवडत असतील तर माझ्या चॅनलला like/subscribe/आणि शेअर जरूर करा (मी रोज एक मराठी भाषेतील व्हिडिओ आणि तोच व्हिडिओ हिंदी भाषेतून देखील पब्लिश करते आठवड्यातून 1व्हिडिओ इंग्रजी भाषेत असतो तो नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी जरूर पब्लीश करते हे देखील व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर बघा)
Vasanti Ghospurkar/Pune/Maharshtra
About this Recipe:
@oldygoldyrecipes(Vasantighospurkar)याभागात आपले मनापासून स्वागत करीत आहे काही घरगुती पारंपारिक रेसिपी सुद्धा खरच खूप छान असतात व रोजच्या घरातील साहित्यात होणाऱ्या शिवाय कधीतरी छानसे खावेसे वाटले तर घरीच ती रेसीपी घरगुती मसाले वापरून करून खाता यावी म्हणून करता येणाऱ्या असतात त्यातलीच एक रेसीपी ही जैन शाही व्हेज पुलाव ची रेसिपी ही आज येथे सादर केली आहे ही रेसिपी खूपच सध्या आणि कमी साहित्यात केली आहे तरीही तिची चव एकदम अप्रतिम आहे शिवाय हीसंध्याकाळचे जेवण म्हणूनच करतात तुम्ही देखील अशीच केलीत तर तुम्हालाही खूप आवडेल
या रेसिपी चे साहित्य/कृती पुढें दिली आहे:
जैन शाही वेग पुलाव साहित्य/कृती:
1)1कप लांब तांदुळ पाण्यात 1 तास आधी भिजवलेला/1कप फ्लॉवरचे मिडीयम तुकडे/1 कप हिर्वी सिमला मिर्ची तुकडे/1 कप पनीर मिडीयम तुकडे/1/2 कप ताजा मटार/1/2 कप ओला हरभरा/1 कप टोमॅटो चे तुकडे बिया काढून/1/2 कप वाळलेली पुदीना पाने/1/2 कप वाळलेली कोथिंबीर/1/2 कप कसूरी मेथी/4 चमचे पावभाजी मसाला/2 चमचे कोलंबो मसाला/1 चमचचा लाल तिखट 6/1 चमचा मीठ/1 चमचा हिंग/1/2 कप काजु/बदमचे तळलेले तुकडे/1 चमचा बडीशोप/2 चमचे बटर/5 चमचे तूप /1 चमचा हळद /1 चमचा दालचीनी पावडर /1कप दूध
कृती:
गॅसवर पसरट पँन ठेवून त्यात बटर/तूप घाला जिरे/बडीशोप/हींग/हळद ची फोडणी करून त्यात सर्व भाज्या घालून मीठपुलावच्या अंदाजने घाला व झाकण ठेवून एक वाफ द्या मग पावं भाजी मासाला/कोलंबो मसाला/लाल तिखट एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून घट्टसर भिजवून आता फोडणीत टाका आणि मिसळून घ्या मग झाकण ठेवून एक वाफ द्या झाकण उघडुन त्यात दालचिनी पावडर/तेजपान/पनीरचे तुकडे घाला आणि गरम पाणी घालून भाज्या शिजवून घ्या पुन्हा थोडे गरम पाणी घाला व पाणी उकळले की त्यात तांदुळ घालून झाकण ठेवा पाणी आटे पर्यंत थांबून झाकण उघडा आणि1कप दूध घालून पुन्हा झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्या पुलावा वर आता वाळलेली पुदीना पाने/ कसुरी मेथी/ कोथिंबीर घाला आणि छान मिसळून घ्या परत 1मिनिट झाकण ठेवा नंतर झाकण उघडून खोलगट बाउल मध्ये पुलाव काढा त्यावर पुदीना पाने/कोथींबीर/घालून ओल्या नारळाचा चव घालून सजवा आणि सर्व्ह करा
1)मसाला मिरची (सांडगे मिर्ची) चटकदार रेसीपी/Stuffed Chilli Recipe @tatyachamala
https://youtu.be/a8kkJa1aEAE?si=_iK3Ocoj5-lAW7f6
2)पापडचुरी/खाखरा चुरी मारवाडी रेसीपी/Papad &Khkara Churi Recipe @tatyachamala
https://youtu.be/upd55oLya70?si=o0F0xh1raSU70jAg
3)खान्देश वेज/उडीद पापड भुर्जी रेसीपी/KhandeshVeg/Urid Papad Bhurji Recipe@tatyachamala
https://youtu.be/QE0TdmI8ky0?si=g0xrL8FsDMvEsZzD
4)तूर डाळची उडीद पापड ची आमटी रेसीपी/कांदा सॅलड/गाजरलोणचे संध्याकाळचे मस्त सुदींग जेवण @tatyachamala
https://youtu.be/1udjtLHs-C0?si=nuMCMqSex8e7Sil6
Facebook:
Email ID [email protected]
Share this recipe with your freinds and relative on whatsup
Subscribe my Channel: https://www.youtube.com/@oldygoldyrecipes & Press the Bell icon
(If you like my videos Please do subcribe my Channel /Please supporting me so I can provide you with free content daily in Hindi & Marathi Tlanguage and weekly in English language video)
(Thanks to you for watching my video)
@Madhuras Recipe Marathi
@latika Nimbalkar
@Saritaskitchen
@AnuradhasChannel
@Cookingticketmarathi
@Tatyacha Mala
@oldygoldyrecipes by(vasantighospurkar)
Youtube Realeted Search:
jain veg shahi pulao recipe
jain veg pulao recipe
jain style pulao recipe
jain pulao recipe
jain vegetable pulao recipe
jain style veg pulao
veg shahi pulao recipe
pulao recipe tarla dalal
veg pulao recipe jain
shahi veg pulao recipe
pulao recipe ajay chopra
jain masala pulao recipe
jain white pulao recipe
Jain tawa pulao recipe
Jain masala pulao recipe
Jain vegetable cooker pulao recipe
Jain mix veg pulao recipe
Jain Veg Pulao White recipe
Your Suggestions:
1)Jain Tawa Pulao Recipe by @sanjeevkapoorkhazana
2)Jain Veg Pulao White Recioe by @myjainrecipes7650
3)Jain Tawa Pulao Recioe by @BafnasRasoi
4)Jain Masala Pulao Recioe by @myjainrecipes7650
5)Jain Tawa Pulao Recioe by @rajshrifood
6)Jain Shahi Veg Pulao Recipe by @oldygoldyrecipes