MENU

Fun & Interesting

Jalgaon Crime News: चोपड्यात हळदीच्या कार्यक्रमात PSI वडिलांनी मुलगी आणि जावयावर गोळ्या का झाडल्या ?

BolBhidu 355,505 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #JalgaonCrime #TruptiWagh घरात हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. मुलीच्या आई वडीलांची कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी लगबग सुरू आहे. मुलीचे नातेवाईक, मित्रमंडळी कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण आनंदात आहे. हे दृश्य होतं चोपडा शहरातल्या आंबेडकर नगर परिसरातलं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण हे आनंदी वातावरण फार काळ टिकलं नाही. या आनंदी वातावरणाला छेद बसला तो अचानक आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने. हळदीच्या कार्यक्रमात एक नाही तर तीन गोळ्या फायर करण्यात आल्या. आजूबाजूला आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना अचानक तीन गोळ्या कुणी झाडल्या ? का झाडल्या ? असा प्रश्न तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला पडला. जेव्हा या गोळीबाराचं कारण समोर आलं तेव्हा अनेकांना धक्का बसला. वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर हळदीच्या कार्यक्रमात गोळ्या झाडल्या होत्या. प्रश्न होता कशामुळे ? जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री नेमकं काय घडलं ? पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे ? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment